आजोबा पुन्हा घरी आले — नवीन घराचं अपूर्ण स्वप्न पूर्ण
नवीन घराचं अपूर्ण स्वप्न पूर्ण होताना आजोबा पुन्हा आपल्यासोबत आहेत, असा feel देणारी ही खास AI Memory Film.
WhatsApp वर संपर्क करा↗Premium AI Memory Films
India, USA, UAE, UK, Canada किंवा जगात कुठेही—SoulSync AI तुमच्या प्रिय व्यक्तींच्या आठवणी sensitive, cinematic AI storytelling मधून जिवंत ठेवतं.
“आम्ही कोणाला परत निर्माण करत नाही; त्यांच्या memories एका cinematic story मधून प्रेमाने जपतो.”

Meet the Founder
आदर्श पाटील हा India मधील professional cinematographer आहे. Wedding, events आणि emotional storytelling मध्ये त्याला 5+ years चा experience आहे. Wedding films आनंदाचे moments जपतात; पण Memory Films आपल्याला खूप miss होणाऱ्या व्यक्तीच्या आठवणींच्या पुन्हा जवळ नेतात—याच जाणिवेतून SoulSync AI चा प्रवास सुरू झाला.
Film पाहताना families च्या डोळ्यांत आलेले अश्रू, हसू आणि raw emotions पाहून आदर्शला एक गोष्ट स्पष्ट झाली—हे काम फक्त AI बद्दल नाही. हे memories जपण्याबद्दल, नात्यांचा respect करण्याबद्दल आणि family ला त्या व्यक्तीच्या पुन्हा जवळ आणण्याबद्दल आहे.
Featured Films
प्रत्येक film मागे एक family, एक memory आणि मनाला स्पर्श करणारा emotion असतो. आमचं work पाहा—आणि तुमची story कशी दिसेल, याचा विचार करा.
नवीन घराचं अपूर्ण स्वप्न पूर्ण होताना आजोबा पुन्हा आपल्यासोबत आहेत, असा feel देणारी ही खास AI Memory Film.
WhatsApp वर संपर्क करा↗आईला पुन्हा एकदा भेटल्याचा feel देणारी, आई-मुलाच्या नात्यावरची emotional AI Story.
WhatsApp वर संपर्क करा↗मुलाच्या wedding day ला बाबांचं प्रेम आणि blessings पुन्हा जवळून अनुभवता यावेत म्हणून बनवलेली emotional film.
WhatsApp वर संपर्क करा↗मामाच्या लग्नाच्या celebration मध्ये आई-बाबांना त्यांच्या लाडक्या मुलाची presence पुन्हा जाणवून देणारी cinematic story.
WhatsApp वर संपर्क करा↗लग्नाच्या दिवशी आई आपल्यासोबत असावी—या मुलीच्या heartfelt wish ला cinematic रूप देणारी Memory Film.
WhatsApp वर संपर्क करा↗विनोद काकड यांनी आईसाठी तयार केलेलं birthday surprise—दिवंगत पतीच्या आठवणींना प्रेमाने जपत एक अनमोल क्षण पुन्हा जिवंत करणारी film.
WhatsApp वर संपर्क करा↗आईच्या retirement साठी मुलाने तयार केलेलं खास surprise—तिच्या आई-वडिलांच्या आठवणी, प्रेम आणि blessings जपणारी cinematic film.
WhatsApp वर संपर्क करा↗What We Create
प्रत्येक film तुमची family, तुमची story आणि तुम्हाला जपायचा असलेला emotion लक्षात घेऊन custom बनते.
आज आपल्यात नसलेल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींना respectful आणि cinematic tribute.
लग्नाच्या खास क्षणी मिस होणाऱ्या व्यक्तीची presence पुन्हा अनुभवण्यासाठी.
Career milestone, family blessings आणि आयुष्यभराचा प्रवास एका meaningful story मध्ये.
आई-बाबा, आजी-आजोबा किंवा जवळच्या व्यक्तीसाठी एक emotional birthday surprise.
तुमच्या family ची नाती, values आणि stories premium cinematic format मध्ये जपण्यासाठी.
तुम्ही abroad असलात तरी संपूर्ण online process मधून भारतातल्या memories जपता येतात.
Our Process
सुरुवात family आणि emotion समजून घेण्यापासून होते. WhatsApp, video calls, Google Drive आणि online approvals मुळे संपूर्ण process घरबसल्या पूर्ण होते.
ही film का खास आहे आणि family ला कोणता emotion जपायचा आहे, हे आधी समजून घेतो.
Story लिहिण्याआधी व्यक्ती, नाती आणि त्यांच्यातलं emotional connection समजून घेतो.
Reference photos, घर किंवा venue चे visuals आणि महत्त्वाच्या memories collect करतो.
Photo quality नुसार साधारण 85–95% respectful face match मिळवण्याचा प्रयत्न करतो.
तुमच्या family च्या approval नुसार personalized script आणि storyline तयार करतो.
Framing, music, pace आणि emotion refine करून final cinematic film तयार करतो.
Memory to Motion
तुमचे family photos आमच्या research आणि storytelling चा base असतात. Film publicly share करायची असेल, तर family permission नेहमीच आवश्यक असते.



Ethics & Trust
Purpose genuine, respectful आणि emotionally responsible असेल, तरच आम्ही project accept करतो.
Project accept करण्याआधी ही film का बनवायची आहे, ते आम्ही नीट समजून घेतो.
Permission शिवाय misleading, harmful किंवा disrespectful AI content आम्ही बनवत नाही.
Film मधील प्रत्येक व्यक्तीला care, dignity आणि emotional sensitivity ने present करतो.
Client Reactions
“इतकं emotional होईल, असं खरंच वाटलं नव्हतं.”
Family Client
“आमच्या पूर्ण family ला ही film खूप आवडली.”
Memory Film Client
“ही film पाहून मला माझ्या आई-बाबांची आठवण आली.”
Social Media Comment
Global Families
India, USA, UAE, UK, Canada, Australia आणि जगभरातील NRI families सोबत आम्ही काम करतो—एका simple, thoughtful आणि पूर्णपणे online process मधून.
Common Questions
काही projects मध्ये शक्य आहे. जास्त clear reference photos असतील, तर result अधिक consistent आणि respectful मिळतो. Project confirm करण्याआधी आम्ही सगळं material check करतो.
कोणतीही AI recreation 100% accuracy promise करू शकत नाही. Photo quality नुसार साधारण 85–95% respectful resemblance मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
हो. WhatsApp, video calls, Google Drive आणि digital approvals वापरून संपूर्ण process online complete करता येते.
Occasion, family details, किती व्यक्ती आहेत, preferred deadline आणि film मध्ये कोणता emotion हवा आहे—इतकी माहिती WhatsApp वर पाठवा.
Create Your Memory Film
Occasion, family details, किती व्यक्ती आहेत, deadline आणि film मध्ये कोणता emotion हवा आहे ते share करा. पुढची complete process आम्ही guide करू.